Marathi Practice Question Paper 94 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2022 1. कर – हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? [ StudyWadi.in ] संयुक्त सिद्ध प्रयोजक साधित 2. जेव्हा पूर्ण शब्द जसाचा तसा न येता एखादे अक्षर बदलून येऊन त्यापासून एक नवा शब्द तयार होतो त्या शब्दाला …. शब्द म्हणतात [ StudyWadi.in ] सामासिक साधित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त 3. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. [ StudyWadi.in ] नाणी कहाणी खानावळ माती 4. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? [ StudyWadi.in ] b a c a आणि c 5. कलाकाराने सर्वांना रडवले – प्रयोग ओळखा [ StudyWadi.in ] सकर्मक भावे सकर्मक भावे कर्मणी कर्तरी 6. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे? [ StudyWadi.in ] नम्रता शहर लक्ष्मी गोदावरी 7. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे स्त्रीलिंगी रूप इतरांपेक्षा वेगळे होते? [ StudyWadi.in ] हरीण सुतार तरुण मालक 8. रज: कण या शब्दाचा विग्रह कसा होईल? [ StudyWadi.in ] रजत् + कण रज + कण रजो + कण रज: + कण 9. अयोग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] पुरुषवाचक – मी प्रश्नार्थक – कोण आत्मवाचक – स्वतः दर्शक – जी 10. आबांचा मुलगा वाड्यातून बाहेर आला – यातील कोणता शब्द पंचमी विभक्तीचे प्रत्यय घेऊन वाक्यात आलेला आहे? [ StudyWadi.in ] आबा मुलगा वाडा बाहेर 11. गजमोजणी सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? [ StudyWadi.in ] गजाची मोजणी गजाने मोजणी गज किंवा मोजणी गज आणि मोजणी 12. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ StudyWadi.in ] गुलाब गिलके गंध गादी 13. योग्य विधान ओळखा 1) निशाचर – रात्री फिरणारे 2) नभचर – आकाशात फिरणारे [ StudyWadi.in ] फक्त 1 फक्त 2 दोन्ही योग्य एकही नाही 14. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा [ StudyWadi.in ] शिपाइ शिपायी शीपाई शिपाई 15. माझे पैसे कधी परत मिळणार आहे? – या वाक्यात कोणते विशेषण आलेले आहे? [ StudyWadi.in ] एकही नाही संख्या विशेषण गुणविशेषण सार्वनामिक Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
रोशन 04/06/2022 at 8:32 pm 12/15 “हरीण” या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे मग??? मालक-मालकीण, सुतार-सुतारीण बरोबर आहे.. पण ‘हर’ या शब्दाला ‘ईण’ प्रत्यय लावून हरीण होते काय??? Reply
12 brobr 3 chuk
14/15
Nice ridi ajun sodvat ja
good quetion
14 Barobar 1 chuk
14 Barobar 1 chuk
Mala khup mast watke aani mi daroj sodavato
15/12
खूप खूप छान
11
10
12/15 “हरीण” या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे मग??? मालक-मालकीण, सुतार-सुतारीण बरोबर आहे.. पण ‘हर’ या शब्दाला ‘ईण’ प्रत्यय लावून हरीण होते काय???
15/1
15/3
14/15
10/15
12/15
15/13
Hii
10/15
51/15
12
मी तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही