Marathi Practice Question Paper 94 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2022 1. गजमोजणी सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? [ StudyWadi.in ] गजाची मोजणी गज किंवा मोजणी गजाने मोजणी गज आणि मोजणी2. कर – हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? [ StudyWadi.in ] साधित संयुक्त प्रयोजक सिद्ध3. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. [ StudyWadi.in ] कहाणी नाणी खानावळ माती4. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा [ StudyWadi.in ] शिपाई शिपाइ शिपायी शीपाई5. कलाकाराने सर्वांना रडवले – प्रयोग ओळखा [ StudyWadi.in ] सकर्मक भावे सकर्मक भावे कर्मणी कर्तरी6. अयोग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] प्रश्नार्थक – कोण पुरुषवाचक – मी आत्मवाचक – स्वतः दर्शक – जी7. जेव्हा पूर्ण शब्द जसाचा तसा न येता एखादे अक्षर बदलून येऊन त्यापासून एक नवा शब्द तयार होतो त्या शब्दाला …. शब्द म्हणतात [ StudyWadi.in ] अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त साधित सामासिक8. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे? [ StudyWadi.in ] लक्ष्मी गोदावरी नम्रता शहर9. आबांचा मुलगा वाड्यातून बाहेर आला – यातील कोणता शब्द पंचमी विभक्तीचे प्रत्यय घेऊन वाक्यात आलेला आहे? [ StudyWadi.in ] आबा मुलगा बाहेर वाडा10. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे स्त्रीलिंगी रूप इतरांपेक्षा वेगळे होते? [ StudyWadi.in ] मालक तरुण सुतार हरीण11. रज: कण या शब्दाचा विग्रह कसा होईल? [ StudyWadi.in ] रज + कण रजो + कण रज: + कण रजत् + कण12. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? [ StudyWadi.in ] a आणि c c b a13. खालील पर्यायातून तत्सम शब्द ओळखा [ StudyWadi.in ] गंध गिलके गादी गुलाब14. योग्य विधान ओळखा 1) निशाचर – रात्री फिरणारे 2) नभचर – आकाशात फिरणारे [ StudyWadi.in ] एकही नाही दोन्ही योग्य फक्त 2 फक्त 115. माझे पैसे कधी परत मिळणार आहे? – या वाक्यात कोणते विशेषण आलेले आहे? [ StudyWadi.in ] गुणविशेषण सार्वनामिक एकही नाही संख्या विशेषण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
रोशन 04/06/2022 at 8:32 pm12/15 “हरीण” या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे मग??? मालक-मालकीण, सुतार-सुतारीण बरोबर आहे.. पण ‘हर’ या शब्दाला ‘ईण’ प्रत्यय लावून हरीण होते काय??? Reply
12 brobr 3 chuk
14/15
Nice ridi ajun sodvat ja
good quetion
14 Barobar 1 chuk
14 Barobar 1 chuk
Mala khup mast watke aani mi daroj sodavato
15/12
खूप खूप छान
11
10
12/15 “हरीण” या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे मग??? मालक-मालकीण, सुतार-सुतारीण बरोबर आहे.. पण ‘हर’ या शब्दाला ‘ईण’ प्रत्यय लावून हरीण होते काय???
15/1
15/3
14/15
10/15
12/15
15/13
Hii
10/15
51/15
12
मी तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही