Maths Practice Question Paper 01 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2023 1. संख्या मालिका पूर्ण करा 2 4 8 ? 32 64 128 ? 16 512 16 256 16 356 16 156 2. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एक एक दिवस काम करण्याचे ठरवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 24 10 5 12 3. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:4 आहे अजुन 14 वर्षांनी मुलाचे वय वडीलाचा आजच्या वयापेक्षा 13 वर्षाने कमी असेल तर मुलाचे आजचे वय शोधा 14 12 18 16 4. सोडवा 5 4/9 6/5 8 5. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांक लहान आहे 22/16 22/50 23/8 17/5 6. 10200 रुपयांची मजुरी चार कामगारांमध्ये 3:7:4:3 याप्रमाणे वाटली असता सर्वात कमी मजुरी मिळणाऱ्या कामगाराला किती रुपये मिळतील? 2800 1800 2400 4200 7. 12 पुरुष एक काम 4 दिवसात करतात तर 16 महिला तेच काम 3 दिवसात करतात. तर 6 महिला आणि 18 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? 2 3.5 1 2.5 8. 3 6 12 21 33 48 ? 72 66 63 56 9. वर्तुळा च्या केंद्रातून जाणाऱ्या आणि परिघावरील दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? व्यास जीवा त्रिज्या परीघ 10. एक काम प्रभू 16 दिवसात संपवतो जर त्याने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल? 6/16 12/17 4/16 3/4 11. तीन भावांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 11 वर्षाने मोठा असेल आणि उरलेल्या एका भावाचे वय 9 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती? 14 16 13 15 12. 162 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीचा एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वे ची लांबी किती असेल? 600 650 500 450 13. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील? 26 13 25 12 14. एका आयातकृती जागेची लांबी 33 फूट आहे तर रुंदी 12 फूट आहे. ह्या जागेला चार पदरी कुंपण करायचे असल्यास किती फूट तार लागेल? 90 220 360 180 15. एका परीक्षा केंद्रावर चारशे मुले आणि आठशे मुली यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पन्नास टक्के मुले आणि 75 टक्के मुली पास झाल्या तर एकूण किती विद्यार्थी परीक्षा पास झाले असतील? 800 650 600 1000 16. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल? 16400 14400 12400 14000 17. 100 मीटर + 200 मीटर – 50 मीटर = किती सेमी 250000 25000 250 2500 18. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:7 आहे तर त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल? 28 21 14 12 19. एका शहराच्या तापमानाची काही दिवसांची नोंद याप्रमाणे आहे 28 21 23 22 25 25 तर त्या शहराचे सरासरी तापमान किती आहे? 23 24 24.5 22.5 20. 1#56 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो तर # च्या जागी कोणता अंक असेल? 0 5 6 7 Loading … Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 16/04/2021 at 10:34 am Explanation work is in progress. Plz keep visiting Reply
Anonymous 15/12/2021 at 2:26 pm टेस्ट खुप छान आहे फक्त प्रत्येक गणिताचे स्पष्टिकरणसः उदाहरण सो डू न दया Reply
Sagar Sir | SBfied.com 15/12/2021 at 7:12 pm नक्कीच. लवकरच गणित विषयाच्या आणखी टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत Reply
Tejas more 08/05/2023 at 2:50 pm Sir tuchakade 100 marks mock test nahit ka? Marathi,maths, reasoning, and gk all subjects common
नितीन माळी 06/01/2022 at 10:50 pm टेस्ट छान आहेत पण सर त्याचे सोल्युशन पण सांगितलं तर समजायला बर होईल Reply
Sagar Sir | SBfied.com 07/01/2022 at 8:23 am Nitin, टेस्ट सोडवून झाल्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे Reply
Sagar Sir | SBfied.com 22/02/2022 at 7:06 pm स्पष्टीकरण दिलेले आहे ना सर कोणत्या टेस्ट चे पाहिजे आहे ?? Reply
Nanadakishor Chougale 09/06/2021 at 11:11 am सर , आपली गणिताची टेस्ट खुप छान आहे.. पण प्रत्येक गणिताचा स्पष्टीकरण दिल पाहिजे.. Reply
Rohan Ramesh Dhumal 16/06/2021 at 12:42 pm Sir ek no test aahe fakt chukleli ganit solution krun dya ki Reply
Anonymous 10/08/2021 at 10:08 pm English Madhe have aahet maths che questions,….with explanation ,,…plzz Reply
Anonymous 16/11/2022 at 6:12 pm SAGALE EKDAM BAROBAR AAHR SIR ………FKT TRICKS OR FORMULA KONTA USE KARAYCH TE DYA Reply
Explain pahije hote
Explain krayla hve hote
Explanation work is in progress. Plz keep visiting
टेस्ट खुप छान आहे फक्त प्रत्येक गणिताचे स्पष्टिकरणसः उदाहरण सो डू न दया
नक्कीच.
लवकरच गणित विषयाच्या आणखी टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत
Sir tuchakade 100 marks mock test nahit ka?
Marathi,maths, reasoning, and gk all subjects common
18
टेस्ट छान आहेत पण सर त्याचे सोल्युशन पण सांगितलं तर समजायला बर होईल
Nitin, टेस्ट सोडवून झाल्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे
Explanation pahije hotee sir
स्पष्टीकरण दिलेले आहे ना सर
कोणत्या टेस्ट चे पाहिजे आहे ??
100%
Hi……
1no
Explain nahi
Explain ment krun dya sir plzz
सर चुकलेले सोडुन पाहिजे होते
Rissioning peper
सर ,
आपली गणिताची टेस्ट खुप छान आहे..
पण प्रत्येक गणिताचा स्पष्टीकरण दिल पाहिजे..
Ho
Explain kara na
Sir ek no test aahe fakt chukleli ganit solution krun dya ki
स्पष्टीकरण द्यावे
सर पुढे झालेल्या टेस्ट चे स्पष्टीकरण दिलेले आहे.
16
English Madhe have aahet maths che questions,….with explanation ,,…plzz
Dada bhariii..
SAGALE EKDAM BAROBAR AAHR SIR ………FKT TRICKS OR FORMULA KONTA USE KARAYCH TE DYA
10
Explain tya sir chkalele samjtil mg
18
nice
chham
nice
good
Q.no.9 che answer 12 yeil
Sir pratek question cha answer sodva