Maths Practice Question Paper 01 । गणित सराव प्रश्नपत्रिका 01

1. एका परीक्षा केंद्रावर चारशे मुले आणि आठशे मुली यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पन्नास टक्के मुले आणि 75 टक्के मुली पास झाल्या तर एकूण किती विद्यार्थी परीक्षा पास झाले असतील?

 
 
 
 

2. वर्तुळा च्या केंद्रातून जाणाऱ्या आणि परिघावरील दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात?

 
 
 
 

3. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:7 आहे तर त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

4. 100 मीटर + 200 मीटर – 50 मीटर = किती सेमी

 
 
 
 

5. 3 6 12 21 33 48 ?

 
 
 
 

6. एका शहराच्या तापमानाची काही दिवसांची नोंद याप्रमाणे आहे 28 21 23 22 25 25 तर त्या शहराचे सरासरी तापमान किती आहे?

 
 
 
 

7. 1#56 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो तर # च्या जागी कोणता अंक असेल?

 
 
 
 

8. एका आयातकृती जागेची लांबी 33 फूट आहे तर रुंदी 12 फूट आहे. ह्या जागेला चार पदरी कुंपण करायचे असल्यास किती फूट तार लागेल?

 
 
 
 

9. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एक एक दिवस काम करण्याचे ठरवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

 
 
 
 

10. सोडवा police-bharti-question-paper-39

 
 
 
 

11. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल?

 
 
 
 

12. संख्या मालिका पूर्ण करा 2 4 8 ? 32 64 128 ?

 
 
 
 

13. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांक लहान आहे

 
 
 
 

14. तीन भावांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 11 वर्षाने मोठा असेल आणि उरलेल्या एका भावाचे वय 9 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती?

 
 
 
 

15. 10200 रुपयांची मजुरी चार कामगारांमध्ये 3:7:4:3 याप्रमाणे वाटली असता सर्वात कमी मजुरी मिळणाऱ्या कामगाराला किती रुपये मिळतील?

 
 
 
 

16. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील?

 
 
 
 

17. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:4 आहे अजुन 14 वर्षांनी मुलाचे वय वडीलाचा आजच्या वयापेक्षा 13 वर्षाने कमी असेल तर मुलाचे आजचे वय शोधा

 
 
 
 

18. एक काम प्रभू 16 दिवसात संपवतो जर त्याने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल?

 
 
 
 

19. 162 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीचा एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वे ची लांबी किती असेल?

 
 
 
 

20. 12 पुरुष एक काम 4 दिवसात करतात तर 16 महिला तेच काम 3 दिवसात करतात. तर 6 महिला आणि 18 पुरुष तेच काम किती दिवसात करतील?

 
 
 
 

Question 1 of 20


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

56 thoughts on “Maths Practice Question Paper 01 । गणित सराव प्रश्नपत्रिका 01”

      1. टेस्ट खुप छान आहे फक्त प्रत्येक गणिताचे स्पष्टिकरणसः उदाहरण सो डू न दया

          1. Sir tuchakade 100 marks mock test nahit ka?
            Marathi,maths, reasoning, and gk all subjects common

      2. नितीन माळी

        टेस्ट छान आहेत पण सर त्याचे सोल्युशन पण सांगितलं तर समजायला बर होईल

  1. Nanadakishor Chougale

    सर ,
    आपली गणिताची टेस्ट खुप छान आहे..
    पण प्रत्येक गणिताचा स्पष्टीकरण दिल पाहिजे..

Leave a Reply to PALLAVI Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now