Panchayat Raj Test 02 । पंचायत राज टेस्ट 02 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2023 1. महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 62 7 132. पंचायत समितीचे सभापती हे …. चे पदसिद्ध सदस्य असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती सरपंच समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद3. पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करणारी महाराष्ट्र शासन पुरस्कृत समिती खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती व्ही टी कृष्णम्माचारी समिती वसंतराव नाईक समिती4. ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण सदस्यसंख्येच्या किती टक्के जागा राखीव असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40% 33% 30% 50%5. पद आणि राजीनामा हा विचार करून योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सदस्य – उपसरपंचकडे देतात सरपंच – पंचायत समिती सभापती कडे देतात उपसरपंच – ग्रामसेवककडे देतात सर्व जोड्या योग्य आहे6. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा आरोग्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी7. गट विकास अधिकारी यांच्यावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याचे असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी8. नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाचे … वर्षे पूर्ण केलेले असावेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 18 25 359. पंचायत समितीचा कार्यकाळ सर्वसाधारण स्थितीत …. वर्षांचा असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 वर्षे 2.5 वर्षे 6 वर्षे 1 वर्षे10. घटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायत स्थापनेबाबत तरतूद करण्यात आली आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कलम 31 कलम 40 कलम 52 कलम 2711. 25000 रु पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे ग्रामपंचायतीचे हिशेब तपासणीचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्थानिक निधी लेखा12. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष एकावेळी किती वर्ष आपल्या पदावर राहू शकतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार अडीच पाच एक13. शहराचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणाला संबोधता येईल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष14. कलम 117 नुसार पंचायत समितीच्या वर्षभरात किती सभा होणे आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 8 10 615. महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असायला हवी [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 लाख 10 लाख 5 लाख 7.5 लाख Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले मला नक्की कंमेंट करून सांगा
Changala upkram aahe sar
Mayur Sir,
Thank You Very Much
12 marks
Khupach Chan …Sarav hotoy changla
Wow nice amazing
11/15
10
8%
Increase your mark
Very helpful….thanks
12/15
11/15
12