Panchayat Raj Test 06 | पंचायत राज टेस्ट 06 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2024 1. ग्रामपंचायत खालील पैकी कोणाद्वारे निवडली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसभा ग्रुप ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत सदस्य2. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटविकास अधिकारी तहसीलदार उपसरपंच पंचायत समिती सभापती3. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कटक मंडळे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे4. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत पंचायत समिती पातळीवर कोणता अधिकारी कार्यरत असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटविकास अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार ग्रामसेवक5. पंचायत समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणता अधिकारी बोलावतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी6. नगर-आयुक्त हे … चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत7. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत8. जिल्हा परिषदेचा आत्मा – ही ओळख खालीलपैकी कोणत्या समितीचे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायी समिती अर्थ समिती समाज कल्याण समिती आरोग्य समिती9. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे विसर्जन करता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 49 45 145 18410. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधी कायदा … या वर्षी केला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1881 1882 1883 188411. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणजे …. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तलाठी ग्रामसेवक पंचायत समिती सभापती सरपंच12. जिल्हा दंडाधिकारी म्हणून …. हे जिल्ह्याचा कार्यभार वाहतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश13. गाव पातळीवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ न देणे ही कोणत्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी ग्रामसेवक14. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थानिक कारभाराची राज्य शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची सत्ता एकवटणे स्थानिक कारभाराची सत्ता स्थानिकांच्या हाती देणे स्थानिक कारभाराची केंद्र शासनाकडे सोपवणे15. नायब तहसीलदार हे पद …. द्वारे करण्यात आलेल्या निवडीतुन भरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर्मचारी चयन आयोग जिल्हा निवड मंडळ Loading …Question 1 of 15
Chana
khup mahatvapurn test aahet .yacha khup fayada hoto.
Yes it’s very benefit test