Panchayat Raj Test 07 | पंचायत राज टेस्ट 07 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2024 1. पंचायत समिती उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती तहसीलदार गटविकास अधिकारी2. ग्रामपंचायतीच्या मतदार संघास …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वस्ती सज्जा प्रभाग वाडी3. महाराष्ट्रातील 34 वी जिल्हा परिषद खालीलपैकी कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ठाणे रायगड पालघर सिंधूदुर्ग4. खालीलपैकी कोणत्या वर्षात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असे करण्यात आले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2015 2021 2012 20195. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही पर्याय बरोबर आहे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेले पाहिजे दोन्ही पर्याय चूक आहे ग्रामपंचायत मतदार होण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले पाहिजे6. गट विकास अधिकारी यांच्यावर राजकीय नियंत्रण खालील पैकी कोणाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार पंचायत समिती सभापती7. नगर परिषदेची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येची मर्यादा …. पेक्षा अधिक असावी अशी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25000 20000 10000 150008. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर …. महिन्यांच्या आत निवडणुकीचे आयोजन करावे लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 1 12 69. नगरपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाचे … वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 21 22 1810. जिल्हा परिषदेला जमीन महसुलाच्या …. इतकी रक्कम मिळते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30 टक्के 70 टक्के 80 टक्के 20 टक्के11. खालीलपैकी कोणत्या पदाचा कार्यकाल हा पाच वर्षे इतका असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा परिषद अध्यक्ष दिलेले सर्व पंचायत समिती सभापती सरपंच12. 7500 पेक्षा जास्त गावची लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 15 19 1313. भारतात पहिल्यांदा महानगरपालिका …. या शहरामध्ये स्थापन करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मद्रास सुरत मुंबई कोलकाता14. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर खालीलपैकी कोणाचे पद रिक्त होणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीचा सभापती जिल्हा परिषद सभासद15. समाज कल्याण अधिकारी खालीलपैकी कोणत्या समितीचा सचिव असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायी समिती शिक्षण समिती समाज कल्याण समिती महिला व बाल कल्याण समिती Loading …Question 1 of 15
2019 नवीन बदल सरपंच कार्यकाळ 2.5 वर्ष झालेला आहे…
5
Koni Sangital ahe as
Tq sir
15/15
15
Thanks
15/12
9.15
15
15 -9