Police Bharti Exam 01 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/06/2022 1. 80 आणि 96 या संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे किती आहेत? मसावि 16 आणि लसावि 480 मसावि 600 आणि लसावि 18 मसावि 18 आणि लसावि 600 मसावि 480 आणि लसावि 162. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? नाशिक अमरावती पुणे औरंगाबाद3. 4/5 म्हणजे किती टक्के? 90 टक्के 80 टक्के 40 टक्के 60 टक्के4. सोडवा : a-b ab a/b a+b5. 0 4 8 16 24 36 48 ? ही अंक श्रेणी पूर्ण करा 77 80 67 646. राजू पुढे बघू नकोस घरापुढे गटार नको पुढची पायरी मोठी आहे या तिन्ही वाक्यात पुढे हा शब्द 3 वेळा आला आहे. त्या शब्दाचे वाक्यातील कार्य क्रमाने निवडा 1) क्रियाविशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) अव्ययसाधित विशेषण 1) क्रियाविशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) गुणविशेषण 1) शब्दयोगी अव्यय 2) क्रियाविशेषण अव्यय 3) अव्ययसाधित विशेषण 1) शब्दयोगी अव्यय 2) क्रियाविशेषण अव्यय 3) गुणविशेषण7. तालुकास्तरावर महसूल प्रशासनाचा कारभार बघणारा अधिकारी खालीलपैकी कोण असतो? गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांतअधिकारी नायब तहसीलदार8. संधी सोडवा मतैक्य मत + ऐक्य मत + एक मत + एक्य मत + ऐक9. खालीलपैकी कोणता विभक्तीचा प्रकार नाही? प्रथमा ने ई शी तृतीया द्वितीया10. एका फोटोकडे बघून नेहा म्हणाली – मी ज्या स्त्रीची मुलगी आहे ती स्त्री या स्त्रीची मुलगी आहे. तर फोटोतील स्त्री नेहाच्या वडिलांची कोण असेल? काकू मावशी आई सासू11. मनुष्यप्राणी ऐकू शकेल अशा ध्वनीची वारंवारिता काय असते? 20000Hz पेक्षा जास्त दिलेले सर्व 20Hz पेक्षा कमी 20Hz ते 20000Hz12. सोडवा 0.025 x 0.004 = ? 0.01 0.001 0.0001 0.0000113. विरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आनंदी संधी खिन्न तृप्त14. खालील विधाने नीट वाचून त्यांचा अर्थ लावा. 1) रजत सोमवारी येणार नाही 2) बुधवारी सोहम येणार नाही 3) अनिल फक्त रविवारी येणार आहे. 4) श्रेया रजतनंतर लगेच एक दिवस सुट्टी घेणार आहे. तर कोणत्या दिवशी सर्वाधिक लोक हजर असणार आहे? मंगळवार सोमवार रविवार बुधवार15. A+B म्हणजे A हा B चा पती आहे. A-C म्हणजे A हे C चे वडील आहेत आणि A÷B म्हणजे A ही B ची बहिण आहे. तर खालील समीकरणाचा काय अर्थ होईल? K+L M+N K-M M ही सासू L ची आहे L ही सासू M ची आहे M ही सासू K ची आहे L ही सासू N ची आहे16. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड आयर्विन चक्रवर्ती राजगोपालाचारी17. एका संख्येचे 67% हे 0.67 असतील तर ती संख्या कोणती असेल? 100 1 10 0.118. पूर्वी कधीही न ऐकलेले – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा अद्भुत अश्रूत अश्रूतपूर्व अदृष्टपूर्व19. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? पुणे दिल्ली मुंबई नाशिक20. जसा संबंध POWER आणि QMXCS या अक्षरांमध्ये आहे तसा संबंध INDIA आणि कोणत्या अक्षरांमध्ये असेल? JLEGC JELGB JLEJB JLEGB Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/20
10/20
20/14
15
9
11
19/20
19/20
16
Chintaman Rathod
खूप छान सर जी लेवल मस्त होती
13/20
17 marks
8 marks
18/20
15
18/20
10
15
16
17
13
18
11
28 /06/ 2022 18/20
११
Submit kelyavar disat ka nhi kunache ans konte ahe te
Distat na
18/20
11
Mahesh
9/07/22 AT8.35 pm
12
10
11
10/16
10
10