Police Bharti Exam 04 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/07/2022 1. भारताचे मौद्रिक धोरण ठरविणे ही जबाबदारी कोणाची आहे? अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँक कॅबिनेट सचिव वित्त सचिव2. जर चढत्या क्रमाने अपूर्णांकाची मालिका असेल तर पुढे येणारा अपूर्णांक कोणता असेल? 3/8 1/2 4/5 7/8 ? 1/3 3/7 3/2 5/63. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 3233 किमी 2933 किमी 2914 किमी 3214 किमी4. विसंगत अक्षरगट ओळखा nop hij def cde5. भारतात कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते? मराठी हिंदी बंगाली तेलुगू6. खालील संख्यांचे मध्यमान काढा 4578 9867 3421 5667 5883.25 4350 5123.75 4675.57. 3 सेमी लांबीची सोन्याची तार दोन ठिकाणी तोडून समान भाग केले तर प्रत्येक भाग किती लांबीचा असेल? 1.5 सेमी 2.5 सेमी 3 सेमी 1 सेमी8. PRIVATISATION या शब्दातील अक्षरे एकदाच वापरून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? VAN NATIONAL RATION PART9. सर्वाधिक तापमान कोणत्या वृत्तावर असते? विषुववृत्त कर्कवृत्त ध्रुववृत्त मकरवृत्त10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा वॉशिंग्टन पॅरिस रोम11. 1500 रू किमतीची वस्तू 1860 रू किमतीला विकली असता होणारा नफा किती % असेल? 25% 24% 23% 26%12. नंदादीप म्हणजे काय? डोंगरावर असणारा एकमेव दिवा देवापुढे सतत जळणारा दिवा भिंतीला टांगून ठेवलेला तेलाचा दिवा रस्ता दाखवणारा चौकातील दिवा13. विभक्तीचा प्रत्यय वाक्यातील शब्दामध्ये असणारा संबंध दाखवतो वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य आज्ञार्थी वाक्य14. ? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा 343 243 49 8115. एका सांकेतिक भाषेत ROCKY हा शब्द 85315 असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत MANGO हा शब्द 31475 असा लिहितात तर SHORT हा शब्द कसा लिहिला जाईल? 88599 88580 98588 9858016. होते या क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप कोणते असेल? असेल नव्हते आहे होईल17. यशवंताच्या लग्नाला कोल्हापूरी चपला मिळाल्या नाहीत. – विशेषण ओळखा यशवंत चपला कोल्हापुरी लग्न18. सोडवा 4³ – √784 = ? 0 6³ 6 6²19. प्रत्येक 10 मिनिटाला एक अगरबत्ती संपते हा विचार करून 3 वाजेपासून 4 वाजून 01 मिनिटापर्यंत एकूण किती अगरबत्ती लावता येतील? सहा पाच सात चार20. डोळ्यात घालायचे काजळ काय नावाने ओळखले जाते? काजल कुमकुम अंजन अंगद Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Anonymous 01/07/2022 at 11:30 pmसर त्या तारेच्या प्रश्न स्पष्टीकरण मध्ये 1 च्या जागी 3 झालय अस वाटतंय Reply
17
नाइस
9
1 number
19/20
19
18/20
17
10
17 markss
13
10
18/20
15
15/20
20
16
17
17
11/20
सर त्या तारेच्या प्रश्न स्पष्टीकरण मध्ये 1 च्या जागी 3 झालय अस वाटतंय
14
19