Police Bharti Exam 100

1. खडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आहे?

 
 
 
 

2. GDP मधील D चे पूर्ण रूप काय आहे ?

 
 
 
 

3. किती घाण जागा आहे ही ! – विधानार्थी वाक्यात रूपांतर करा

 
 
 
 

4. संत तुकाराम यांचे जन्मस्थळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) अ जीवनसत्त्व 2) क जीवनसत्व 3) ड जीवनसत्व
गट B – a) स्कर्व्ही b) रातआंधळेपणा c) मुडदूस

 
 
 
 

6. 16 एप्रिल 2021 ला शुक्रवार असेल तर त्याच वर्षी 27 जुलैला कोणता वार असेल ?

 
 
 
 

7. गटात न बसणारे पद ओळखा.
5/30 9/54 12/72 11/63 14/84

 
 
 
 

8. प्रिया हळू बोलते. श्रेया बोलतचं नाही – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय कोणते आहे?

 
 
 
 

9. दोन संख्यांची बेरीज 54 व वजाबाकी 2 आहे तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

10. क्रमाने येणारे पद कोणते ते दिलेल्या पर्यायातून निवडा.
B C E H L ?

 
 
 
 

11. आशाचे उत्पन्न निशाच्या उत्पन्नापेक्षा 15% ने जास्त आहे तर निशाचे उत्पन्न आशाच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?

 
 
 
 

12. सोडवा.

 
 
 
 

13. गायरान या सामासिक शब्दाचा विग्रह करा

 
 
 
 

14. 54 मी लांबीच्या दोरीचे 9 मी चा एक याप्रमाणे तुकडे करायचे झाल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

 
 
 
 

15. टाकी रिकामी करणारा नळ आणि भरणारा नळ सोबत चालू ठेवला तर टाकी रिकामी होण्यास 10 तास वेळ लागतो जर पूर्ण भरलेली टाकी रिकामी करण्यास नळाला 6 तास वेळ लागत असेल तर पूर्ण रिकामी टाकी भरण्यास नळाला किती वेळ लागत असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 100”

  1. सचिन आडे

    अशाच प्रकारे रोज टेस्ट घेण्यात यावी
    मला 15 गुण मिळाले आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!