Police Bharti Exam 100

1. 16 एप्रिल 2021 ला शुक्रवार असेल तर त्याच वर्षी 27 जुलैला कोणता वार असेल ?

 
 
 
 

2. प्रिया हळू बोलते. श्रेया बोलतचं नाही – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय कोणते आहे?

 
 
 
 

3. GDP मधील D चे पूर्ण रूप काय आहे ?

 
 
 
 

4. किती घाण जागा आहे ही ! – विधानार्थी वाक्यात रूपांतर करा

 
 
 
 

5. 54 मी लांबीच्या दोरीचे 9 मी चा एक याप्रमाणे तुकडे करायचे झाल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

 
 
 
 

6. क्रमाने येणारे पद कोणते ते दिलेल्या पर्यायातून निवडा.
B C E H L ?

 
 
 
 

7. गटात न बसणारे पद ओळखा.
5/30 9/54 12/72 11/63 14/84

 
 
 
 

8. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) अ जीवनसत्त्व 2) क जीवनसत्व 3) ड जीवनसत्व
गट B – a) स्कर्व्ही b) रातआंधळेपणा c) मुडदूस

 
 
 
 

9. आशाचे उत्पन्न निशाच्या उत्पन्नापेक्षा 15% ने जास्त आहे तर निशाचे उत्पन्न आशाच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?

 
 
 
 

10. संत तुकाराम यांचे जन्मस्थळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. खडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आहे?

 
 
 
 

12. टाकी रिकामी करणारा नळ आणि भरणारा नळ सोबत चालू ठेवला तर टाकी रिकामी होण्यास 10 तास वेळ लागतो जर पूर्ण भरलेली टाकी रिकामी करण्यास नळाला 6 तास वेळ लागत असेल तर पूर्ण रिकामी टाकी भरण्यास नळाला किती वेळ लागत असेल?

 
 
 
 

13. दोन संख्यांची बेरीज 54 व वजाबाकी 2 आहे तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

14. सोडवा.

 
 
 
 

15. गायरान या सामासिक शब्दाचा विग्रह करा

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 100”

  1. सचिन आडे

    अशाच प्रकारे रोज टेस्ट घेण्यात यावी
    मला 15 गुण मिळाले आहेत

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now