Police Bharti Exam 101

1. 280 मी लांबीची एक रेल्वेगाडी 144 km/hr इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 30 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

 
 
 
 

2. ऋग्वेद स्वातीचा मुलगा आहे तर आदित्यची आई स्वातीची नणंद आहे तर आदित्य स्वातीला काय म्हणेल ?

 
 
 
 

3. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

 
 
 
 

4. नेपाळ : काठमांडू : : इंग्लंड : ?

 
 
 
 

5. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

6. गटात न बसणारी संख्या कोणती ?
15 30 45 58 75 90

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत CROSS हा शब्द 43022 असा लिहितात NOTE हा शब्द 7056 असा लिहितात तर ROSE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

8. एका त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 14 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

9. खालील पैकी एक शब्द भाववाचक नाम दर्शवत नाही तो शब्द निवडा

 
 
 
 

10. आराध्याचे पुस्तक वाचून होईल – प्रयोग ओळखा

 
 
 
 

11. 1 मेगा बाईट म्हणजे – ?

 
 
 
 

12. E : J : : M : ?

 
 
 
 

13. चोच या शब्दाचे सामान्य रूप करत असताना त्यात कोणता बदल होईल?

 
 
 
 

14. अर्ज व्यवस्थित भरलेला असावा – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

15. 12544 या संख्येचे वर्गमूळ किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 101”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!