Police Bharti Exam 101

1. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

 
 
 
 

2. खालील पैकी एक शब्द भाववाचक नाम दर्शवत नाही तो शब्द निवडा

 
 
 
 

3. चोच या शब्दाचे सामान्य रूप करत असताना त्यात कोणता बदल होईल?

 
 
 
 

4. गटात न बसणारी संख्या कोणती ?
15 30 45 58 75 90

 
 
 
 

5. 1 मेगा बाईट म्हणजे – ?

 
 
 
 

6. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

7. 12544 या संख्येचे वर्गमूळ किती ?

 
 
 
 

8. एका त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 14 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल ?

 
 
 
 

9. अर्ज व्यवस्थित भरलेला असावा – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

10. 280 मी लांबीची एक रेल्वेगाडी 144 km/hr इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 30 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

 
 
 
 

11. E : J : : M : ?

 
 
 
 

12. एका सांकेतिक भाषेत CROSS हा शब्द 43022 असा लिहितात NOTE हा शब्द 7056 असा लिहितात तर ROSE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

13. नेपाळ : काठमांडू : : इंग्लंड : ?

 
 
 
 

14. ऋग्वेद स्वातीचा मुलगा आहे तर आदित्यची आई स्वातीची नणंद आहे तर आदित्य स्वातीला काय म्हणेल ?

 
 
 
 

15. आराध्याचे पुस्तक वाचून होईल – प्रयोग ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 101”

Leave a Reply to Akshay talware Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now