Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 102

1. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौ.सेमी आहे तर त्याचा परिघ किती ?

 
 
 
 

2. घटना निर्मिती लागलेला कालावधी …….. वर्ष 11 महिने 18 दिवस असा आहे

 
 
 
 

3. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

4. सुमेध व योगेश यांनी 6:5 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्याच्या मुदतीचे गुणोत्तर 2:3 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल ?

 
 
 
 

5. एका संख्येच्या 1/7 पटीतून त्याच संख्येची 1/25 पट वजा केल्यास उत्तर 36 येते तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

6. ऱ् हा ….. आहे

 
 
 
 

7. पंख – हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

 
 
 
 

8. आगंतुक म्हणजे काय?

 
 
 
 

9. जयश्री ही भाग्यश्रीची नणंद आहे तर भाग्यश्रीचा मुलगा जयश्रीच्या मुलाचा कोण ?

 
 
 
 

10. 7² + 7¹ + 7⁰ + 7³ = ?

 
 
 
 

11. खंडांनी पृथ्वीचा सुमारे किती भूभाग व्यापला आहे ?

 
 
 
 

12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
ABC ZYX DEF WVU ? TSR

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे …………..

 
 
 
 

14. 3 तास 13 मिनीटे 29 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

15. एका रांगेत शलाखा समारून पाचवी आहे रांगेच्या मध्यभागी असणारी वर्षा शलाखाच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 102”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!