Police Bharti Exam 102

1. 7² + 7¹ + 7⁰ + 7³ = ?

 
 
 
 

2. जयश्री ही भाग्यश्रीची नणंद आहे तर भाग्यश्रीचा मुलगा जयश्रीच्या मुलाचा कोण ?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
ABC ZYX DEF WVU ? TSR

 
 
 
 

4. एका संख्येच्या 1/7 पटीतून त्याच संख्येची 1/25 पट वजा केल्यास उत्तर 36 येते तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे …………..

 
 
 
 

6. सुमेध व योगेश यांनी 6:5 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्याच्या मुदतीचे गुणोत्तर 2:3 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल ?

 
 
 
 

7. शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

8. पंख – हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

 
 
 
 

9. ऱ् हा ….. आहे

 
 
 
 

10. घटना निर्मिती लागलेला कालावधी …….. वर्ष 11 महिने 18 दिवस असा आहे

 
 
 
 

11. खंडांनी पृथ्वीचा सुमारे किती भूभाग व्यापला आहे ?

 
 
 
 

12. 3 तास 13 मिनीटे 29 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

13. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौ.सेमी आहे तर त्याचा परिघ किती ?

 
 
 
 

14. एका रांगेत शलाखा समारून पाचवी आहे रांगेच्या मध्यभागी असणारी वर्षा शलाखाच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

15. आगंतुक म्हणजे काय?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 102”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now