Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 103

1. 1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

2. विकास घरातून निघाला तेव्हा त्याचे तोंड पूर्वेकडे होते नंतर तो 5 मी सरळ चालत गेला आणि काटकोनात डावीकडे वळून 10 मी चालत गेला परत डावीकडे वळून 14 मी चालत गेला तर आता विकासच्या कोणत्या दिशेस घर असेल ?

 
 
 
 

3. पर्यायात दिलेल्या पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

 
 
 
 

4. एक व्यापारी एका वस्तूच्या किंमतीवर 20% सुट देतो तरीही त्याला 16% नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत 1160 रुपये असेल तर त्या वस्तूची खरी किंमत किती?

 
 
 
 

5. आरोहीची आई ईश्वरीची आत्या आहे तर ईश्वरीचे वडील आरोहीच्या भावाचे कोण ?

 
 
 
 

6. खालील पैकी एक शब्द उपसर्गघटित आहे तो पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणते सर्वनाम नाही?

 
 
 
 

8. लाल रंगाचा शर्ट महाग आहे – या वाक्यातील उद्देश विस्तारात कोणते शब्द येणार नाही?

 
 
 
 

9. 15% पाणी असलेल्या 60 लीटर द्रावणात किती लीटर दूध ओतावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 10% होईल ?

 
 
 
 

10. एम.एस.धोनी ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते

 
 
 
 

11. पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणाऱ्या उत्तरातील अंकांची बेरीज किती असेल ?

 
 
 
 

12. चुप! पुढे बोलू नकोस – केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा

 
 
 
 

13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा .
13 15 19 25 33 ?

 
 
 
 

14. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. जिल्हाधिकारी हे ……….. दर्जाचे अधिकारी असतात.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 103”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!