Police Bharti Exam 103

1. खालील पैकी एक शब्द उपसर्गघटित आहे तो पर्यायातून निवडा

 
 
 
 

2. पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणाऱ्या उत्तरातील अंकांची बेरीज किती असेल ?

 
 
 
 

3. एम.एस.धोनी ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा .
13 15 19 25 33 ?

 
 
 
 

5. फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. पर्यायात दिलेल्या पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

 
 
 
 

7. विकास घरातून निघाला तेव्हा त्याचे तोंड पूर्वेकडे होते नंतर तो 5 मी सरळ चालत गेला आणि काटकोनात डावीकडे वळून 10 मी चालत गेला परत डावीकडे वळून 14 मी चालत गेला तर आता विकासच्या कोणत्या दिशेस घर असेल ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणते सर्वनाम नाही?

 
 
 
 

9. चुप! पुढे बोलू नकोस – केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा

 
 
 
 

10. आरोहीची आई ईश्वरीची आत्या आहे तर ईश्वरीचे वडील आरोहीच्या भावाचे कोण ?

 
 
 
 

11. 15% पाणी असलेल्या 60 लीटर द्रावणात किती लीटर दूध ओतावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 10% होईल ?

 
 
 
 

12. 1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

13. लाल रंगाचा शर्ट महाग आहे – या वाक्यातील उद्देश विस्तारात कोणते शब्द येणार नाही?

 
 
 
 

14. जिल्हाधिकारी हे ……….. दर्जाचे अधिकारी असतात.

 
 
 
 

15. एक व्यापारी एका वस्तूच्या किंमतीवर 20% सुट देतो तरीही त्याला 16% नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत 1160 रुपये असेल तर त्या वस्तूची खरी किंमत किती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 103”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now