Police Bharti Exam 105

1. एका कार्यक्रमात 9 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?

 
 
 
 

2. कोणत्या कायद्यानुसार पंडीत जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले?

 
 
 
 

3. 18 चा वर्ग आणि 9 चा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

4. खालील लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा.
pq_qp_pqpq_qpqpq_qpq

 
 
 
 

5. साक्षी आणि सलोनी गायनाच्या क्लासला जात होत्या. – या वाक्यातील काळ खाली दिलेल्या पर्यायातून कोणता ते ओळखा.

 
 
 
 

6. 18 आणि 27 चे तृतीय प्रमाण पद काढा.

 
 
 
 

7. DEVDAS या शब्दाचा संकेत 8-9-26-8-5-23 असा आहे तर SELFISH शब्दासाठी कोणता संकेत असेल?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
3 9 12 ? 33 54 87

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?
C E H L ? W

 
 
 
 

10. एका शहराची लोकसंख्या 129600 इतकी आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या काय असेल ?

 
 
 
 

11. …. या फळापासून मनुके तयार होतात

 
 
 
 

12. पर्यायातील कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही ?

 
 
 
 

13. शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा.
सर्व समाजात समता नांदावी असे मत असणारा

 
 
 
 

14. उच्च न्यायालयाचे प्रशासन खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते?

 
 
 
 

15. योग्य संधी विग्रह निवडा.
मनश्चक्षु

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 105”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!