Police Bharti Exam 105

1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
3 9 12 ? 33 54 87

 
 
 
 

2. एका शहराची लोकसंख्या 129600 इतकी आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या काय असेल ?

 
 
 
 

3. पर्यायातील कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही ?

 
 
 
 

4. खालील लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा.
pq_qp_pqpq_qpqpq_qpq

 
 
 
 

5. DEVDAS या शब्दाचा संकेत 8-9-26-8-5-23 असा आहे तर SELFISH शब्दासाठी कोणता संकेत असेल?

 
 
 
 

6. साक्षी आणि सलोनी गायनाच्या क्लासला जात होत्या. – या वाक्यातील काळ खाली दिलेल्या पर्यायातून कोणता ते ओळखा.

 
 
 
 

7. शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा.
सर्व समाजात समता नांदावी असे मत असणारा

 
 
 
 

8. 18 आणि 27 चे तृतीय प्रमाण पद काढा.

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?
C E H L ? W

 
 
 
 

10. उच्च न्यायालयाचे प्रशासन खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते?

 
 
 
 

11. कोणत्या कायद्यानुसार पंडीत जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले?

 
 
 
 

12. योग्य संधी विग्रह निवडा.
मनश्चक्षु

 
 
 
 

13. एका कार्यक्रमात 9 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?

 
 
 
 

14. 18 चा वर्ग आणि 9 चा घन यांची बेरीज किती ?

 
 
 
 

15. …. या फळापासून मनुके तयार होतात

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

26 thoughts on “Police Bharti Exam 105”

Leave a Reply to Prashant Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now