Police Bharti Exam 107

1. जर अधिक म्हणजे वजा
वजा म्हणजे गुणिले
गुणिले म्हणजे भागिले व
भागिले म्हणजे अधिक तर

28-8+144×12÷7=?

 
 
 
 

2. पैसा या शब्दाचे सामान्य रूप काय होते ?

 
 
 
 

3. यश हा निखिलच्या बहिणीचा मुलगा आहे निखिलचा पुतण्या हा यशच्या आईचा कोण असेल?

 
 
 
 

4. अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

5. एक पाण्याची टाकी एका नळाने 10 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 5 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

 
 
 
 

6. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतात?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

8. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 3:2 आहे. तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 17:3 आहे दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला असता त्यात तांबे व सोन्याचे प्रमाण किती ?

 
 
 
 

9. तद्भव शब्दांचा गट पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. चरणकमल या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

11.

 
 
 
 

12. क्योटो करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

13. 19/2 च्या 40 टक्क्यांची किंमत ही 80 च्या किती टक्क्यांबरोबर आहे ?

 
 
 
 

14. चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

15. खालील मालिकेत एकूण किती P आहेत?

SDPHDPPFDPTEHKLPQYTPSHEWLSLRE

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 107”

Leave a Reply to Sama gore Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now