Police Bharti Exam 107

1. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 3:2 आहे. तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 17:3 आहे दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला असता त्यात तांबे व सोन्याचे प्रमाण किती ?

 
 
 
 

2. तद्भव शब्दांचा गट पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतात?

 
 
 
 

4. अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

5.

 
 
 
 

6. चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

7. जर अधिक म्हणजे वजा
वजा म्हणजे गुणिले
गुणिले म्हणजे भागिले व
भागिले म्हणजे अधिक तर

28-8+144×12÷7=?

 
 
 
 

8. यश हा निखिलच्या बहिणीचा मुलगा आहे निखिलचा पुतण्या हा यशच्या आईचा कोण असेल?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

10. पैसा या शब्दाचे सामान्य रूप काय होते ?

 
 
 
 

11. क्योटो करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

12. खालील मालिकेत एकूण किती P आहेत?

SDPHDPPFDPTEHKLPQYTPSHEWLSLRE

 
 
 
 

13. एक पाण्याची टाकी एका नळाने 10 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 5 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

 
 
 
 

14. 19/2 च्या 40 टक्क्यांची किंमत ही 80 च्या किती टक्क्यांबरोबर आहे ?

 
 
 
 

15. चरणकमल या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 107”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now