Police Bharti Exam 114

1. दोन संख्यांची बेरीज 73 आहे जर दोन्ही संख्येत 96 मिळवून त्यांच्या बेरजेतून 86 वजा केल्यास त्यांची बेरीज किती होईल?

 
 
 
 

2. जपान : टोकिओ : : तुर्की : ?

 
 
 
 

3. राणीने एका संख्येला 8 ने भाग देण्याऐवजी 4 ने भाग दिला तर आलेले उत्तर हे मूळ उत्तराच्या किती पट असेल?

 
 
 
 

4. एका संख्येला 0 ने भाग दिला असता उत्तर किती येईल?

 
 
 
 

5. एका सांकेतिक भाषेत TELEGRAM हा शब्द
GVOVTIZN असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत WHATSAPP हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

6. 10% दराने समान रक्कम 1 वर्षासाठी व्याजाने घेतल्यास …..

 
 
 
 

7. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते?

 
 
 
 

8. 2 तास 15 मिनिट 23 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतात?

 
 
 
 

9. ऋतुजा मेघाला म्हणाली तुझी आई माझ्या वडिलांच्या आईची मुलगी आहे तर तुझा भाऊ माझा कोण?

 
 
 
 

10. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) छत्तीसगड 2) मेघालय 3) मध्यप्रदेश
गट B – a) भोपाळ b) रायपूर c) शिलाँग

 
 
 
 

11. सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

 
 
 
 

12. पुढील संख्यामालिका पूर्ण करा
8 4 6 15 ? 236.25

 
 
 
 

13. तिकडून पुढून सभोवार या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

14. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
……… पाहुणे! तुम्ही केव्हा आलात ?

 
 
 
 

15. पायरी हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 114”

Leave a Reply to Bhushan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now