Police Bharti Exam 114

1. जपान : टोकिओ : : तुर्की : ?

 
 
 
 

2. तिकडून पुढून सभोवार या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

3. दोन संख्यांची बेरीज 73 आहे जर दोन्ही संख्येत 96 मिळवून त्यांच्या बेरजेतून 86 वजा केल्यास त्यांची बेरीज किती होईल?

 
 
 
 

4. ऋतुजा मेघाला म्हणाली तुझी आई माझ्या वडिलांच्या आईची मुलगी आहे तर तुझा भाऊ माझा कोण?

 
 
 
 

5. 2 तास 15 मिनिट 23 सेकंदाचे एकूण किती सेकंद होतात?

 
 
 
 

6. 10% दराने समान रक्कम 1 वर्षासाठी व्याजाने घेतल्यास …..

 
 
 
 

7. एका संख्येला 0 ने भाग दिला असता उत्तर किती येईल?

 
 
 
 

8. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
……… पाहुणे! तुम्ही केव्हा आलात ?

 
 
 
 

9. पायरी हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

10. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) छत्तीसगड 2) मेघालय 3) मध्यप्रदेश
गट B – a) भोपाळ b) रायपूर c) शिलाँग

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत TELEGRAM हा शब्द
GVOVTIZN असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत WHATSAPP हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

12. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते?

 
 
 
 

13. पुढील संख्यामालिका पूर्ण करा
8 4 6 15 ? 236.25

 
 
 
 

14. सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

 
 
 
 

15. राणीने एका संख्येला 8 ने भाग देण्याऐवजी 4 ने भाग दिला तर आलेले उत्तर हे मूळ उत्तराच्या किती पट असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 114”

Leave a Reply to Monika thakur Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now