Police Bharti Exam 116

1. खालील मालिकेत एकूण किती स्वर आहे?
STUDGEJKLDTUREVBAWUIBNSYUOPW

 
 
 
 

2. जर C = 15
CO = 90
ACB =30
तर IF = ?

 
 
 
 

3. तांदळाचा भाव 40 रुपये होता तेव्हा एक व्यक्ती 25 किलो तांदूळ विकत घेऊ शकत होता. जर येणाऱ्या वर्षात हा भाव 20% ने वाढला तर आता तो किती तांदूळ विकत घेऊ शकेल?

 
 
 
 

4. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील ……… अन्वये आरोपीला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहे.

 
 
 
 

5. 999²

 
 
 
 

6. पराक्रम शौर्य यांच्या वर्णनांतून कोणता रस निर्माण होतो?

 
 
 
 

7. 3 7 9 6 आणि 5 हा अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

 
 
 
 

8. हापूस आंब्याची पेटी 1020 रू किमतीला विकल्यास किसनला 15% तोटा होतो तर ती पेटी 1560 रुपयांना विकली असता त्याला किती नफा होईल?

 
 
 
 

9. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

10. पुणे- सातारा या मार्गावर कोणता घाट आहे ?

 
 
 
 

11. का णी मां सा र मी – या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

12. पैलतीर हा खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे?

 
 
 
 

13. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

14. जर p म्हणजे +
q म्हणजे –
r म्हणजे ×
s म्हणजे ÷

585s15P15q4r3 = ?

 
 
 
 

15.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 116”

Leave a Reply to Aniket Isalkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now