Police Bharti Exam 116

1. पैलतीर हा खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे?

 
 
 
 

2. का णी मां सा र मी – या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

 
 
 
 

3. 3 7 9 6 आणि 5 हा अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

 
 
 
 

4. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. पुणे- सातारा या मार्गावर कोणता घाट आहे ?

 
 
 
 

6. पराक्रम शौर्य यांच्या वर्णनांतून कोणता रस निर्माण होतो?

 
 
 
 

7. 999²

 
 
 
 

8. हापूस आंब्याची पेटी 1020 रू किमतीला विकल्यास किसनला 15% तोटा होतो तर ती पेटी 1560 रुपयांना विकली असता त्याला किती नफा होईल?

 
 
 
 

9. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

10. तांदळाचा भाव 40 रुपये होता तेव्हा एक व्यक्ती 25 किलो तांदूळ विकत घेऊ शकत होता. जर येणाऱ्या वर्षात हा भाव 20% ने वाढला तर आता तो किती तांदूळ विकत घेऊ शकेल?

 
 
 
 

11.

 
 
 
 

12. जर C = 15
CO = 90
ACB =30
तर IF = ?

 
 
 
 

13. खालील मालिकेत एकूण किती स्वर आहे?
STUDGEJKLDTUREVBAWUIBNSYUOPW

 
 
 
 

14. जर p म्हणजे +
q म्हणजे –
r म्हणजे ×
s म्हणजे ÷

585s15P15q4r3 = ?

 
 
 
 

15. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील ……… अन्वये आरोपीला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 116”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now