Police Bharti Exam 120

1. एका पेटीत 212 रू आहे. यामध्ये 10 रू 5 रू आणि 2 रू या नोटा 8:4:3 प्रमाणात आहे तर त्यात 5 रू मध्ये असणाऱ्या पैशांचे मूल्य किती असेल?

 
 
 
 

2. गटात न बसणारा पर्याय निवडा.
CE/8 EG/12 KM/24 QS/36 TU/38

 
 
 
 

3. एका संख्येत तिचे 12% मिळवले असता उत्तर 504 येते तर त्या संख्येचे 90% किती असेल?

 
 
 
 

4. तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

5. पुढीलपैकी कोणता साधित शब्द नाही.

 
 
 
 

6. ज्यु धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला ……… असे म्हणतात.

 
 
 
 

7. श्रद्धा प्राजक्तापेक्षा उंच आहे. आरती निकितापेक्षा उंच आहे. रेश्मा श्रद्धापेक्षा उंच आहे. निकिता रेश्मापेक्षा उंच आहे तर सर्वांत कमी उंचीचे कोण असेल ?

 
 
 
 

8. एका लग्न सोहळ्यात भेटलेल्या 9 मित्रांनी एकेकदा प्रत्येकाशी गळाभेट घेतली असता एकूण किती गळाभेटी झाल्या असतील ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. दोन संख्यातील फरक 3 तर त्यांची सरासरी 10.5 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

12. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची पहिली बैठक कोणाद्वारे घेतली जाते ?

 
 
 
 

13. शब्दसमूहाबद्दल शब्द ओळखा. –
ज्याच्या हाती चक्र आहे असा

 
 
 
 

14. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
150 140 125 105 80 ?

 
 
 
 

15. मधमाश्या : गुंजारव : ? : कुहूकुहू

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 120”

Leave a Reply to Dipti Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now