Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 121

1. ON = 225196 तर AT = ?

 
 
 
 

2. √10 x √15 = ?

 
 
 
 

3. पर्यायातील कोणते गतिज ऊर्जेचे उदाहरण नाही ?

 
 
 
 

4. संख्यामालिका पूर्ण करा.
25 55 29 51 33 ? 37

 
 
 
 

5. फ्रंटीयर गांधी म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

6. http चे पूर्ण रूप आहे – Hyper …….. transfer protocol.

 
 
 
 

7. 93458867 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे?

 
 
 
 

8. 25 च्या वर्गाची पाचपट किती असेल?

 
 
 
 

9. m ची किंमत शोधा
4/5 = √256/√m

 
 
 
 

10. W हा V च्या उजवीकडे बसला आहे. W हा X च्या डावीकडे बसला आहे. Y हा Z व X च्या मध्ये आहे तर सर्वात डावीकडे कोण ?

 
 
 
 

11. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
शाब्बास छान गुण मिळाले

 
 
 
 

12. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
डोके खाजविणे

 
 
 
 

13. एका वर्तुळाकार टेबलवर A B C D E F हे 6 जण चर्चा करण्यासाठी बसले आहेत. D आणि F एकमेकांच्या समोरासमोर बसले आहेत. C हा F च्या डावीकडे बसला आहे. D आणि A च्या मध्ये E आहे तर C च्या लगतचे शेजारी कोण बसलेले असतील ?

 
 
 
 

14. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

15. आपली पाठ आपणास दिसत नाही – या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

35 thoughts on “Police Bharti Exam 121”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!