Police Bharti Exam 121

1. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
डोके खाजविणे

 
 
 
 

2. फ्रंटीयर गांधी म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

3. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

4. 25 च्या वर्गाची पाचपट किती असेल?

 
 
 
 

5. ON = 225196 तर AT = ?

 
 
 
 

6. एका वर्तुळाकार टेबलवर A B C D E F हे 6 जण चर्चा करण्यासाठी बसले आहेत. D आणि F एकमेकांच्या समोरासमोर बसले आहेत. C हा F च्या डावीकडे बसला आहे. D आणि A च्या मध्ये E आहे तर C च्या लगतचे शेजारी कोण बसलेले असतील ?

 
 
 
 

7. m ची किंमत शोधा
4/5 = √256/√m

 
 
 
 

8. 93458867 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे?

 
 
 
 

9. √10 x √15 = ?

 
 
 
 

10. http चे पूर्ण रूप आहे – Hyper …….. transfer protocol.

 
 
 
 

11. संख्यामालिका पूर्ण करा.
25 55 29 51 33 ? 37

 
 
 
 

12. W हा V च्या उजवीकडे बसला आहे. W हा X च्या डावीकडे बसला आहे. Y हा Z व X च्या मध्ये आहे तर सर्वात डावीकडे कोण ?

 
 
 
 

13. पर्यायातील कोणते गतिज ऊर्जेचे उदाहरण नाही ?

 
 
 
 

14. आपली पाठ आपणास दिसत नाही – या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
शाब्बास छान गुण मिळाले

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

35 thoughts on “Police Bharti Exam 121”

Leave a Reply to Pallavi Somnath dhanraov Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now