Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 122

1. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

2. अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
सोने

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
A/Z C/X E/V G/? I/R

 
 
 
 

5. 18(2)12 = 3
21(8)84 = 2
72(18)81 = 16
तर 4(4)8 = ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राचे संपादक जेम्स हिकी हे होते.
विधान 2) महात्मा गांधी हे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते.

 
 
 
 

7. कर्णमधुर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द –

 
 
 
 

8. हिंदी महासागर भारताच्या ………… आहे.

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
4 64 36 512 100 1728 ?

 
 
 
 

10. निशा शिवानी आणि पूजा यांच्या आजच्या वयाची सरासरी 21 आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 4 : 3 असे आहे तर शिवानी आणि पूजा यांच्या आणखी दोन वर्षांनंतरच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

11. 2009 ची सुरुवात गुरुवारने झाली असेल तर 2011 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

 
 
 
 

12. दोन संख्यांची बेरीज 108 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

13. ल सा वि काढा
0.9 1.2 आणि 0.15

 
 
 
 

14. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

15. 5000 रू वर अडीच टक्के दराने अडीच वर्षात सरळ व्याज किती मिळेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 122”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!