Police Bharti Exam 122

1. केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

2. अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. हिंदी महासागर भारताच्या ………… आहे.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राचे संपादक जेम्स हिकी हे होते.
विधान 2) महात्मा गांधी हे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते.

 
 
 
 

5. 18(2)12 = 3
21(8)84 = 2
72(18)81 = 16
तर 4(4)8 = ?

 
 
 
 

6. निशा शिवानी आणि पूजा यांच्या आजच्या वयाची सरासरी 21 आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 4 : 3 असे आहे तर शिवानी आणि पूजा यांच्या आणखी दोन वर्षांनंतरच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

7. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

8. दोन संख्यांची बेरीज 108 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

9. 5000 रू वर अडीच टक्के दराने अडीच वर्षात सरळ व्याज किती मिळेल?

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
A/Z C/X E/V G/? I/R

 
 
 
 

11. 2009 ची सुरुवात गुरुवारने झाली असेल तर 2011 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

 
 
 
 

12. ल सा वि काढा
0.9 1.2 आणि 0.15

 
 
 
 

13. पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
सोने

 
 
 
 

14. कर्णमधुर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द –

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
4 64 36 512 100 1728 ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 122”

Leave a Reply to Aniket Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now