Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 124

1. अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

2. जर MORE = 51 तर WALK = ?

 
 
 
 

3. एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 2000 रू आहे तर 1.5 एकर शेत सपाटीकरणासाठी किती खर्च येईल ?

 
 
 
 

4. जर WORK = 5092 CAT = 316 WET= 546 तर RACKET=?

 
 
 
 

5. भारताच्या चांद्रयान मोहिमेमध्ये लँडर ला दिलेले नाव खालीलपैकी काय होते?

 
 
 
 

6. 9 सेकंदात 1 बाटली भरल्या जाते याप्रमाणे अर्ध्या तासात किती बाटल्या भरतील?

 
 
 
 

7. 144 kmph वेगाने वाहन चालविल्यास 520 मी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

 
 
 
 

8. पर्यायोक्ती अलंकाराचे लक्षण –

 
 
 
 

9. वेरूळ येथील लेण्यांपैकी कैलास लेणी कितव्या क्रमांकाचे आहे?

 
 
 
 

10. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

11. एका वर्तुळाकार टेबलाभोवती एकूण आठजण चर्चेसाठी बसले आहेत A आणि P व B आणि C समोरासमोर बसले आहेत A च्या लगेचच डावीकडे B तर लगेचच उजवीकडे Q आहे S हा R च्या शेजारी आहे पण D च्या समोर नाही तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

 
 
 
 

12. एका बोटीचा नदीतून प्रवास करत असताना प्रवाहाच्या दिशेने वेग 28 km/hr असून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 12 km/hr असेल तर नदीच्या प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

13. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

14. सर्वाधिक उष्णता ग्रहण करणारा रंग खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

15. सोडवा.
9 × 8 + 4 × 2.5 +17 × 7 = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 124”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!