Police Bharti Exam 124

1. वेरूळ येथील लेण्यांपैकी कैलास लेणी कितव्या क्रमांकाचे आहे?

 
 
 
 

2. एका वर्तुळाकार टेबलाभोवती एकूण आठजण चर्चेसाठी बसले आहेत A आणि P व B आणि C समोरासमोर बसले आहेत A च्या लगेचच डावीकडे B तर लगेचच उजवीकडे Q आहे S हा R च्या शेजारी आहे पण D च्या समोर नाही तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

 
 
 
 

3. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

4. 9 सेकंदात 1 बाटली भरल्या जाते याप्रमाणे अर्ध्या तासात किती बाटल्या भरतील?

 
 
 
 

5. भारताच्या चांद्रयान मोहिमेमध्ये लँडर ला दिलेले नाव खालीलपैकी काय होते?

 
 
 
 

6. एक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 2000 रू आहे तर 1.5 एकर शेत सपाटीकरणासाठी किती खर्च येईल ?

 
 
 
 

7. सर्वाधिक उष्णता ग्रहण करणारा रंग खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

8. एका बोटीचा नदीतून प्रवास करत असताना प्रवाहाच्या दिशेने वेग 28 km/hr असून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 12 km/hr असेल तर नदीच्या प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

9. 144 kmph वेगाने वाहन चालविल्यास 520 मी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

 
 
 
 

10. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

11. पर्यायोक्ती अलंकाराचे लक्षण –

 
 
 
 

12. सोडवा.
9 × 8 + 4 × 2.5 +17 × 7 = ?

 
 
 
 

13. जर WORK = 5092 CAT = 316 WET= 546 तर RACKET=?

 
 
 
 

14. अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

15. जर MORE = 51 तर WALK = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 124”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now