Police Bharti Exam 126

1. दिलेल्या संख्यांच्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती ?
0 6 24 60 120 210 ?

 
 
 
 

2. विरुद्धार्थी शब्द निवडा.
कृपण

 
 
 
 

3. खालील वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे?
गिरीजाने घराच्या समोरचा परिसर स्वच्छ केला व ती मुलांची प्रतीक्षा करत अंगणात बसली.

 
 
 
 

4. अप्पलपोटा –

 
 
 
 

5. रिद्धी घरातून बाहेर आली तेव्हा तिच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा होती ती डावीकडे काटकोनात वळाली तेव्हा तिचे तोंड कोणत्या दिशेला होईल ?

 
 
 
 

6. 18.5 20.6 22.4 19 4.5 या संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

7. √0.000289 ची किंमत काढा.

 
 
 
 

8. श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

9. एका मिक्सरच्या छापील किमतीवर 12.5% सूट दिल्यानंतर त्या मिक्सरची किंमत 2275 रू. होते तर मिक्सरची छापील किंमत किती ?

 
 
 
 

10. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन … येथे आहे

 
 
 
 

11. 0.009 हा अंक अपूर्णांकात कसा लिहाल?

 
 
 
 

12. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.
ZAY XBV UCR QDM ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता खाद्यपदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे?

 
 
 
 

14. द्वंद्व समासाचे उदाहरण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. दोन संख्यांचा गुणाकार 1125 आहे तर भागाकार 45 आहे तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 126”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!