Police Bharti Exam 126

1. एका मिक्सरच्या छापील किमतीवर 12.5% सूट दिल्यानंतर त्या मिक्सरची किंमत 2275 रू. होते तर मिक्सरची छापील किंमत किती ?

 
 
 
 

2. रिद्धी घरातून बाहेर आली तेव्हा तिच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा होती ती डावीकडे काटकोनात वळाली तेव्हा तिचे तोंड कोणत्या दिशेला होईल ?

 
 
 
 

3. खालील वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे?
गिरीजाने घराच्या समोरचा परिसर स्वच्छ केला व ती मुलांची प्रतीक्षा करत अंगणात बसली.

 
 
 
 

4. 0.009 हा अंक अपूर्णांकात कसा लिहाल?

 
 
 
 

5. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन … येथे आहे

 
 
 
 

6. √0.000289 ची किंमत काढा.

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.
ZAY XBV UCR QDM ?

 
 
 
 

8. द्वंद्व समासाचे उदाहरण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

10. विरुद्धार्थी शब्द निवडा.
कृपण

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता खाद्यपदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे?

 
 
 
 

12. दिलेल्या संख्यांच्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती ?
0 6 24 60 120 210 ?

 
 
 
 

13. अप्पलपोटा –

 
 
 
 

14. दोन संख्यांचा गुणाकार 1125 आहे तर भागाकार 45 आहे तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

15. 18.5 20.6 22.4 19 4.5 या संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 126”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now