Police Bharti Exam 128

1. रमेशने 9 आणि सुशीलने 6 महिने अनुक्रमे 60000 रू आणि 90000 रू एका व्यवसायात गुंतवले. तर पाच वर्षानंतर झालेल्या D रू नफ्यात रमेशचा वाटा किती असेल?

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या राज्यात सांभर हे सरोवर आहे?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
64 : 4220 : : 81 : ?

 
 
 
 

4. एका पार्टीत भेटलेल्या 14 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

5. 46656 या संख्येचे घनमूळ …….. आहे.

 
 
 
 

6. P + Q = 25
P – Q = 1
तर 5P + 5Q = ?

 
 
 
 

7. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
सांगितलेले तेवढेच करणारा –

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणती संज्ञा शेअर बाजाराची संदर्भात नाही?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते पद संविधानिक नाही?

 
 
 
 

10. 10 रू.नोटांच्या पुडक्यात 87255 पासून 87289 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत तर एकूण किती रक्कम आहे ?

 
 
 
 

11. चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

12. 3 वा.45 मि. झालेल्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. म्हण पूर्ण करा.
उभारले राजवाडे तेथे आले ……….

 
 
 
 

15. चेतनची काकू रोहनची मामी आहे तर चेतन रोहनचा कोण लागेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 128”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!