Police Bharti Exam 128

1. चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणती संज्ञा शेअर बाजाराची संदर्भात नाही?

 
 
 
 

3. रमेशने 9 आणि सुशीलने 6 महिने अनुक्रमे 60000 रू आणि 90000 रू एका व्यवसायात गुंतवले. तर पाच वर्षानंतर झालेल्या D रू नफ्यात रमेशचा वाटा किती असेल?

 
 
 
 

4. 3 वा.45 मि. झालेल्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

5. खालील पैकी कोणत्या राज्यात सांभर हे सरोवर आहे?

 
 
 
 

6. 46656 या संख्येचे घनमूळ …….. आहे.

 
 
 
 

7. 10 रू.नोटांच्या पुडक्यात 87255 पासून 87289 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत तर एकूण किती रक्कम आहे ?

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. म्हण पूर्ण करा.
उभारले राजवाडे तेथे आले ……….

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणते पद संविधानिक नाही?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
सांगितलेले तेवढेच करणारा –

 
 
 
 

12. P + Q = 25
P – Q = 1
तर 5P + 5Q = ?

 
 
 
 

13. चेतनची काकू रोहनची मामी आहे तर चेतन रोहनचा कोण लागेल ?

 
 
 
 

14. एका पार्टीत भेटलेल्या 14 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
64 : 4220 : : 81 : ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 128”

Leave a Reply to Jay parthe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now