Police Bharti Exam 131

1. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.
प्रलयकाळ

 
 
 
 

2. गावात 62% मतदान झाले तेव्हा 1140 लोकांनी मतदान केलेले नव्हते. जर आणखी 30 लोकांनी मतदान केले असते तर मतदान न करणाऱ्या लोकांची टक्केवारी किती असली असती?

 
 
 
 

3. शक्य क्रियापदाला ……………. क्रियापद असेही म्हणतात.

 
 
 
 

4. ताशी 1 किमी वेग असणारे एक आजोबा 12 मिनिटात एक पूल पार करतात तर त्या पुलाची लांबी किती असेल?

 
 
 
 

5. विसंगत पर्याय निवडा.
E/15 J/30 O/45 R/60 Y/75

 
 
 
 

6. सोडवा.
9 + 0.9 + 99 + 9.09 = ?

 
 
 
 

7. खाली एका खेळाचे नाव दिले आहे त्या खेळाच्या खेळण्याच्या जागेचे नाव पर्यायातून निवडा.
टेबल टेनिस

 
 
 
 

8. 25 ते 60 मधील मूळ संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. एक घड्याळ दर तासाला 8 मिनीटे मागे पडते सोमवारी सकाळी 7 वाजता बरोबर लावलेले घड्याळ मंगळवारी सकाळी 7 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

11. 2 संख्यांची बेरीज 60 आहे आणि फरक 10 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

12. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
ओवळा x ?

 
 
 
 

13. क्रमाने येणाऱ्या चिन्हांचा योग्य गट दिलेल्या पर्यायतून निवडा.
●◆ ●◆◆ ●◆◆◆ ? ●◆◆◆◆◆

 
 
 
 

14. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत खालीलपैकी कशासाठी वापरली जाते ?

 
 
 
 

15. हेल्मेटवर लाल रंगाचे चिन्ह असणारा मुलगा आठवड्यापासून दिसला नाही – उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

27 thoughts on “Police Bharti Exam 131”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!