Police Bharti Exam 131

1. 2 संख्यांची बेरीज 60 आहे आणि फरक 10 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

2. 25 ते 60 मधील मूळ संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

3. एक घड्याळ दर तासाला 8 मिनीटे मागे पडते सोमवारी सकाळी 7 वाजता बरोबर लावलेले घड्याळ मंगळवारी सकाळी 7 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

4. हेल्मेटवर लाल रंगाचे चिन्ह असणारा मुलगा आठवड्यापासून दिसला नाही – उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. खाली एका खेळाचे नाव दिले आहे त्या खेळाच्या खेळण्याच्या जागेचे नाव पर्यायातून निवडा.
टेबल टेनिस

 
 
 
 

7. शक्य क्रियापदाला ……………. क्रियापद असेही म्हणतात.

 
 
 
 

8. ताशी 1 किमी वेग असणारे एक आजोबा 12 मिनिटात एक पूल पार करतात तर त्या पुलाची लांबी किती असेल?

 
 
 
 

9. क्रमाने येणाऱ्या चिन्हांचा योग्य गट दिलेल्या पर्यायतून निवडा.
●◆ ●◆◆ ●◆◆◆ ? ●◆◆◆◆◆

 
 
 
 

10. गावात 62% मतदान झाले तेव्हा 1140 लोकांनी मतदान केलेले नव्हते. जर आणखी 30 लोकांनी मतदान केले असते तर मतदान न करणाऱ्या लोकांची टक्केवारी किती असली असती?

 
 
 
 

11. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
ओवळा x ?

 
 
 
 

12. विसंगत पर्याय निवडा.
E/15 J/30 O/45 R/60 Y/75

 
 
 
 

13. सोडवा.
9 + 0.9 + 99 + 9.09 = ?

 
 
 
 

14. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत खालीलपैकी कशासाठी वापरली जाते ?

 
 
 
 

15. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.
प्रलयकाळ

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

27 thoughts on “Police Bharti Exam 131”

Leave a Reply to Satish bankhadke Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now