Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 136

1. जर A म्हणजे वजा
B म्हणजे अधिक
C म्हणजे गुणिले व
D म्हणजे भागीले तर
28D7C9A36B12

 
 
 
 

2. गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढत असते. जर त्या गावाची लोकसंख्या आज 1815 असेल तर 2 वर्षांपूर्वी गावात किती लोक राहत असतील?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या गटात सार्क देशातील सदस्य नाही?

 
 
 
 

4. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 आहे व त्यांच्यातील फरक 115 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टम चा एक प्रोग्राम आहे?

 
 
 
 

6. अयोग्य जोडी निवडा.

 
 
 
 

7. खालील अंक मालिकेत असे किती 9 आहेत की जे 6 नंतर लगेच आले आहे पण त्यामागे लगेच 8 आलेले नाही ?

69846958698498452697563

 
 
 
 

8. चाबहार बंदर कोणत्या देशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

9. एका वर्गातील मुलांचे 6 किंवा 7 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 5 मुले उरतात तर वर्गात कमीत कमी किती मुले असतील ?

 
 
 
 

10. पर्यायातील कोणता शब्द शुद्ध लिहिलेला आहे ?

 
 
 
 

11. खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा.
साधन

 
 
 
 

12. 18 ऑक्टोबर 2020 रोजी रविवार होता तर 15 मार्च 2021 रोजी कोणता वार असेल?

 
 
 
 

13. जर + म्हणजे गुणिले – म्हणजे भागिले × म्हणजे अधिक आणि ÷ म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.
42 – 7 + 5 ÷ 10 × 15 = ?

 
 
 
 

14. A या गाडीचा वेग ताशी 90 कि.मी.आहे तर B या गाडीचा वेग 25 मी /सेकंद आहे तर या दोन्हीपैकी कोणत्या गाडीचा वेग जास्त आहे ?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 136”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!