Police Bharti Exam 136

1. खालील अंक मालिकेत असे किती 9 आहेत की जे 6 नंतर लगेच आले आहे पण त्यामागे लगेच 8 आलेले नाही ?

69846958698498452697563

 
 
 
 

2. जर + म्हणजे गुणिले – म्हणजे भागिले × म्हणजे अधिक आणि ÷ म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.
42 – 7 + 5 ÷ 10 × 15 = ?

 
 
 
 

3. पर्यायातील कोणता शब्द शुद्ध लिहिलेला आहे ?

 
 
 
 

4. 18 ऑक्टोबर 2020 रोजी रविवार होता तर 15 मार्च 2021 रोजी कोणता वार असेल?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या गटात सार्क देशातील सदस्य नाही?

 
 
 
 

6. चाबहार बंदर कोणत्या देशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

7. गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढत असते. जर त्या गावाची लोकसंख्या आज 1815 असेल तर 2 वर्षांपूर्वी गावात किती लोक राहत असतील?

 
 
 
 

8. जर A म्हणजे वजा
B म्हणजे अधिक
C म्हणजे गुणिले व
D म्हणजे भागीले तर
28D7C9A36B12

 
 
 
 

9. A या गाडीचा वेग ताशी 90 कि.मी.आहे तर B या गाडीचा वेग 25 मी /सेकंद आहे तर या दोन्हीपैकी कोणत्या गाडीचा वेग जास्त आहे ?

 
 
 
 

10. अयोग्य जोडी निवडा.

 
 
 
 

11. एका वर्गातील मुलांचे 6 किंवा 7 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 5 मुले उरतात तर वर्गात कमीत कमी किती मुले असतील ?

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टम चा एक प्रोग्राम आहे?

 
 
 
 

14. खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरांतून सांगा.
साधन

 
 
 
 

15. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 आहे व त्यांच्यातील फरक 115 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 136”

Leave a Reply to Anil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now