Police Bharti Exam 137

1. एक नाणे हवेत फेकले असता नाण्याची वर येणारी बाजू छापा असण्याची संभाव्यता किती असेल?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. 105 चा 2/3 हा 90 च्या 4/5 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ?

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

BBBB BBBC BBCC BCCC ?

 
 
 
 

5. खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.

ghijjk?ghijjkkgh?jjkkg?ijjkk

 
 
 
 

6. C60 फोर्स मध्ये कोणत्या जिल्ह्यातील स्थानिकांचा समावेश आहे?

 
 
 
 

7. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
खेरीज वाचून शिवाय

 
 
 
 

8. 17 : 291 : : 22 : ?

 
 
 
 

9. रोग एकीकडे आणि उपाय भलतीकडे या अर्थाची म्हण ओळखा.

 
 
 
 

10. …… यांच्या कारकिर्दीत शनिवार वाडा बांधण्यात आला.

 
 
 
 

11. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

5 7 13 25 45 ?

 
 
 
 

12. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची खालीलपैकी कोणकोणत्या नोटांवर सही असते?
1) शंभर रुपये 2) पन्नास रुपये 3) एक रुपया

 
 
 
 

13. मनोजने एक खुर्ची 2600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 13.5% तोटा सहन करून विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती?

 
 
 
 

14. हवामानशास्त्र या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही?

 
 
 
 

15. एक टाकी नळ A ने 20 मिनिटांत तर नळ B ने 30 मिनिटांत अर्धी भरते. तर दोन्ही नळ सुरू केल्यास पूर्ण टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 137”

    1. स्पष्टीकरण काय कळेना A 40 B 60 संख्या डबल केली

Leave a Reply to Sandeep Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now