Police Bharti Exam 137

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.

ghijjk?ghijjkkgh?jjkkg?ijjkk

 
 
 
 

3. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची खालीलपैकी कोणकोणत्या नोटांवर सही असते?
1) शंभर रुपये 2) पन्नास रुपये 3) एक रुपया

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

BBBB BBBC BBCC BCCC ?

 
 
 
 

5. मनोजने एक खुर्ची 2600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 13.5% तोटा सहन करून विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती?

 
 
 
 

6. हवामानशास्त्र या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही?

 
 
 
 

7. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

5 7 13 25 45 ?

 
 
 
 

8. C60 फोर्स मध्ये कोणत्या जिल्ह्यातील स्थानिकांचा समावेश आहे?

 
 
 
 

9. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
खेरीज वाचून शिवाय

 
 
 
 

10. एक टाकी नळ A ने 20 मिनिटांत तर नळ B ने 30 मिनिटांत अर्धी भरते. तर दोन्ही नळ सुरू केल्यास पूर्ण टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

11. 105 चा 2/3 हा 90 च्या 4/5 पेक्षा कितीने लहान अगर मोठा आहे ?

 
 
 
 

12. रोग एकीकडे आणि उपाय भलतीकडे या अर्थाची म्हण ओळखा.

 
 
 
 

13. …… यांच्या कारकिर्दीत शनिवार वाडा बांधण्यात आला.

 
 
 
 

14. 17 : 291 : : 22 : ?

 
 
 
 

15. एक नाणे हवेत फेकले असता नाण्याची वर येणारी बाजू छापा असण्याची संभाव्यता किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 137”

    1. स्पष्टीकरण काय कळेना A 40 B 60 संख्या डबल केली

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now