Police Bharti Exam 139

1. पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
ACBD EFGH IKJL MONP QSRT

 
 
 
 

2. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नाचे उत्तर द्या.
S = &
P = @
U = #
O = ©
L = $
R = ¢
B = ®
Z = %

URSZ या साठी कोणते संकेत येतील ?

 
 
 
 

3. SKY = 55
POT = 51 तर
TRY = ?

 
 
 
 

4. उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी येथे …. धर्माचे तीर्थक्षेत्र आहे.

 
 
 
 

5. मुस्लिम लीगची स्थापना कोठे करण्यात आली होती?

 
 
 
 

6. 25.4 + 5.6 + 0.0123 + 0.05 + 0.36 = ?

 
 
 
 

7. पर्यायातुन विसंगत संख्या गट निवडा.

 
 
 
 

8. भक्तिवश या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव ओळखा.

 
 
 
 

9. 160 मी लांबीची एक रेल्वे एका व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?

 
 
 
 

10. दगडावरची रेष या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

11. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी ……… विभक्तीत असतो.

 
 
 
 

12. देशमुखांची लहान सून डॉक्टर आहे. – या वाक्यातील विधानपूरक ओळखा.

 
 
 
 

13. साडेतीन वर्षानंतर 10% दराने मुद्दलासह एकूण 1620 रुपये मिळतील तर मुद्दल किती?

 
 
 
 

14. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
16² + 18² – 5² + 7⁰ = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 139”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!