Police Bharti Exam 139

1. मुस्लिम लीगची स्थापना कोठे करण्यात आली होती?

 
 
 
 

2. उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी येथे …. धर्माचे तीर्थक्षेत्र आहे.

 
 
 
 

3. भक्तिवश या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव ओळखा.

 
 
 
 

4. पर्यायातुन विसंगत संख्या गट निवडा.

 
 
 
 

5. देशमुखांची लहान सून डॉक्टर आहे. – या वाक्यातील विधानपूरक ओळखा.

 
 
 
 

6. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी ……… विभक्तीत असतो.

 
 
 
 

7. पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
ACBD EFGH IKJL MONP QSRT

 
 
 
 

8. SKY = 55
POT = 51 तर
TRY = ?

 
 
 
 

9. 160 मी लांबीची एक रेल्वे एका व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?

 
 
 
 

10. दगडावरची रेष या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

11. खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नाचे उत्तर द्या.
S = &
P = @
U = #
O = ©
L = $
R = ¢
B = ®
Z = %

URSZ या साठी कोणते संकेत येतील ?

 
 
 
 

12. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

13. 25.4 + 5.6 + 0.0123 + 0.05 + 0.36 = ?

 
 
 
 

14. साडेतीन वर्षानंतर 10% दराने मुद्दलासह एकूण 1620 रुपये मिळतील तर मुद्दल किती?

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
16² + 18² – 5² + 7⁰ = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 139”

Leave a Reply to गणेश ठोंगे Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now