Police Bharti Exam 140

1. माझ्या वडिलांनी 1986 साली बी ए पूर्ण केले – वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा.

 
 
 
 

2. एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात तर दुपारी दोन वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?

 
 
 
 

3. परस्पर संबंध शोधा.

16 : 128 : : 12 : ?

 
 
 
 

4. नॅशनल डिफेन्स अकॅडमी …. येथे आहे

 
 
 
 

5. 13 मीटर म्हणजे किती किलोमीटर ?

 
 
 
 

6. कोणत्या सम्राटाने कलिंग युद्धातील जीवित हानी बघून अहिंसा तत्त्वाचे पालन करण्याचे ठरवले?

 
 
 
 

7. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

8. 18000 रू प्रत्येकी गुंतवणुक केलेल्या व्यवसायात गुंतवणुकीचा कालावधी अनुक्रमे 2 आणि 3 वर्ष आहे तर नफ्याचे प्रमाण काय असेल?

 
 
 
 

9. योग्य जोड्या जुळवा.
A- a) तोरणा b) शिवनेरी c) लालमहल
B- a) शाहिस्तेखानाची बोटे छाटली b) शिवरायांचा जन्म c) स्वराज्यात आलेला पहिला किल्ला

 
 
 
 

10. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
तत्परता X ?

 
 
 
 

11. 2569483 या संख्येतील 6 आणि 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

 
 
 
 

12. 5 नारळ 85 रुपयांना मिळतात तर एक डझन नारळ कितीला मिळतील ?

 
 
 
 

13. एका सांकेतिक भाषेत SCOOTY हा शब्द
COOSTY असा लिहितात MANAGER हा शब्द AAEGMNR असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत COMPUTER हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

14. खर्च ऊर्फ मुदत मालक साहेब हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आले आहेत.

 
 
 
 

15. एका रांगेत आश्विनीचा नंबर दोन्हीं बाजूनी 25 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 140”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!