Police Bharti Exam 140

1. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
तत्परता X ?

 
 
 
 

2. 2569483 या संख्येतील 6 आणि 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

 
 
 
 

3. खर्च ऊर्फ मुदत मालक साहेब हे शब्द ……… भाषेतून मराठी भाषेत आले आहेत.

 
 
 
 

4. योग्य जोड्या जुळवा.
A- a) तोरणा b) शिवनेरी c) लालमहल
B- a) शाहिस्तेखानाची बोटे छाटली b) शिवरायांचा जन्म c) स्वराज्यात आलेला पहिला किल्ला

 
 
 
 

5. परस्पर संबंध शोधा.

16 : 128 : : 12 : ?

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत SCOOTY हा शब्द
COOSTY असा लिहितात MANAGER हा शब्द AAEGMNR असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत COMPUTER हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

7. 13 मीटर म्हणजे किती किलोमीटर ?

 
 
 
 

8. 5 नारळ 85 रुपयांना मिळतात तर एक डझन नारळ कितीला मिळतील ?

 
 
 
 

9. कोणत्या सम्राटाने कलिंग युद्धातील जीवित हानी बघून अहिंसा तत्त्वाचे पालन करण्याचे ठरवले?

 
 
 
 

10. 18000 रू प्रत्येकी गुंतवणुक केलेल्या व्यवसायात गुंतवणुकीचा कालावधी अनुक्रमे 2 आणि 3 वर्ष आहे तर नफ्याचे प्रमाण काय असेल?

 
 
 
 

11. माझ्या वडिलांनी 1986 साली बी ए पूर्ण केले – वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा.

 
 
 
 

12. पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

13. एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात तर दुपारी दोन वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?

 
 
 
 

14. एका रांगेत आश्विनीचा नंबर दोन्हीं बाजूनी 25 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

 
 
 
 

15. नॅशनल डिफेन्स अकॅडमी …. येथे आहे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 140”

Leave a Reply to Sunil kale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now