Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 141

1. 9 चा घन आणि 484 चे वर्गमूळ यांची बेरीज किती येईल?

 
 
 
 

2. वर्षा आणि अवनी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 आहे वर्षाचे 12 वर्षापूर्वीचे वय 12 वर्ष होते तर अवनीचे आणखी सहा वर्षांनंतरचे वय आणि वर्षाचे चार वर्षांपूर्वीचे वय यातील गुणोत्तर किती ?

 
 
 
 

3. सूर्यमालेतील काळा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

4. मी स्वराजला म्हणाले तुझे वडील म्हणजे माझा एकुलता एक भाऊ यावरून स्वराज माझ्या आईला काय म्हणेल ?

 
 
 
 

5. एप्रिल : आषाढ : : ऑगस्ट : ?

 
 
 
 

6. एका जागेच्या 3/8 भागाची किंमत 123300 रू.आहे तर त्या संपूर्ण जागेची किंमत ………. असेल.

 
 
 
 

7. 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

8. सार्क (SAARC) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

 
 
 
 

9. 2015 च्या निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण मतांच्या 63% मत मिळाली आणि 7585 उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराला मत दिलेले नसतील तर एकूण किती लोकांनी मतदान केले असेल ?

 
 
 
 

10. विधाता या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ?

 
 
 
 

11. 2 तास 22 मिनीटे 2 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

12. तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

13. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

14. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

15. खाली दिलेल्या नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
रक्त ……..

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 141”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!