Police Bharti Exam 141

1. सार्क (SAARC) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

 
 
 
 

2. एप्रिल : आषाढ : : ऑगस्ट : ?

 
 
 
 

3. 2015 च्या निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण मतांच्या 63% मत मिळाली आणि 7585 उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराला मत दिलेले नसतील तर एकूण किती लोकांनी मतदान केले असेल ?

 
 
 
 

4. वर्षा आणि अवनी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 आहे वर्षाचे 12 वर्षापूर्वीचे वय 12 वर्ष होते तर अवनीचे आणखी सहा वर्षांनंतरचे वय आणि वर्षाचे चार वर्षांपूर्वीचे वय यातील गुणोत्तर किती ?

 
 
 
 

5. 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

6. तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो ?

 
 
 
 

7. 9 चा घन आणि 484 चे वर्गमूळ यांची बेरीज किती येईल?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
रक्त ……..

 
 
 
 

9. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

10. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

11. सूर्यमालेतील काळा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

12. विधाता या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ?

 
 
 
 

13. 2 तास 22 मिनीटे 2 सेकंद = ? सेकंद

 
 
 
 

14. एका जागेच्या 3/8 भागाची किंमत 123300 रू.आहे तर त्या संपूर्ण जागेची किंमत ………. असेल.

 
 
 
 

15. मी स्वराजला म्हणाले तुझे वडील म्हणजे माझा एकुलता एक भाऊ यावरून स्वराज माझ्या आईला काय म्हणेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 141”

Leave a Reply to Kalim Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now