Police Bharti Exam 144

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा.

 
 
 
 

3. गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी कोणाचे राजकीय गुरू होते ?

 
 
 
 

4. प्रियदर्शिनी : ? : : कायदे आझम : बॅ.जीना

 
 
 
 

5. आज बुधवार आहे तर 18 दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. 1440 रू वर 7 महिन्यात 5% दराने किती रुपये व्याज मिळेल?

 
 
 
 

7. स्वामीनी घरातून बाहेर पडली तेव्हा तिचे तोंड पश्चिमेकडे होते सरळ 5 मीटर चालत गेली. उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालत गेली व परत उजवीकडे काटकोनात वळाली आणि 10 मीटर चालत गेली तर स्वामीनी घराच्या कोणत्या दिशेस असेल ?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

9. P ही विषम संख्या आहे तिच्या नंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती ?

 
 
 
 

10. 11 ते 25 मध्ये असलेल्या मुळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 45 मध्ये असलेल्या मुळ संख्यांची बेरीज यातील फरक किती आहे ?

 
 
 
 

11. जर (a+b) हे (a-b) चे 200% आहे तर a हा b च्या किती टक्के असेल?

 
 
 
 

12. विसंगत पर्याय निवडा.
a2 e10 i20 o30 u42

 
 
 
 

13. संत गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव काय होते?

 
 
 
 

14. एका शेतात काही गायी आणि गुराखी होते त्यांचे पाय मोजले तेव्हा 96 भरले आणि डोके मोजल्यास 30 भरतात तर गायी आणि गुराख्यांची अनुक्रमे संख्या किती ?

 
 
 
 

15. 50 वर्ष : सुवर्ण महोत्सव : : 60 वर्ष : ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 144”

Leave a Reply to रोशन Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now