Police Bharti Exam 145

1. एका संख्येची आठ पट आणि चार पट यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्येतुन किती वजा केल्यास उत्तर 4 येईल

 
 
 
 

2. 66 51 38 27 18 11 ?

 
 
 
 

3. वाघांसाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. खाली दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय वापरावा लागेल ?
दसऱ्याला महेश…. गाडीला एक वर्ष पूर्ण झाले.

 
 
 
 

5. दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 81 आहे तर दोघी बहिणींच्या वयातील फरक किती ?

 
 
 
 

6. मासे पाण्यात पोहतात. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

7. एका रांगेत मोहन समोरून 12 वा आहे मोहनच्या मागे 5 व्या क्रमांकावर असणारा अभिषेक शेवटून 6 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

 
 
 
 

8. A=2 B=4 C=6 तर COAST शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

9. तन्मय या शब्दाचा विग्रह कसा आहे ?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
विधान 1) आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आहे.
विधान 2) दिवा घाट कोल्हापूर सातारा मार्गावर आहे.

 
 
 
 

11.

 
 
 
 

12. C.P.U चे पूर्ण रूप सेंट्रल ……… युनिट हे आहे.

 
 
 
 

13. गरज ही शोधाची जननी आहे – या वाक्यातील जननी या शब्दाचा लक्ष्यार्थ शोधा.

 
 
 
 

14. जर A/C = 1/2 आणि B/C = 2/3 तर A/C = ?

 
 
 
 

15. ZM XL VK TJ RI ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 145”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now